Democratic Awakening, Youth for Democracy and Healthy Society

Book an Appointment

Your life is waiting. Fast, long-lasting relief is nearby.

जयहिंद महिला मंचच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना राख्या

महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात साहेब व जयहिंद लोकचळवळ चे संस्थापक अध्यक्ष आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंद महिला मंचच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना 2500 राख्या पाठवण्यात आल्या. यावेळी उपस्थित आजी-माजी सैनिकांना ही महिला भगिनींनी राख्या बांधल्या. समवेत आ.डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे यांच्यासह विविध महिला भगिनी उपस्थित होत्या. #jaihindpeoplesmovement #जयहिंद_लोकचळवळ