जयहिंद लोकचळवळ अंतर्गत सेंद्रिय शेतीचे प्रणेते श्री. संपतराव वाकचौरे, वाशेरे ता.अकोले येथे पारंपारिक गावरान बियाणे बँक तसेच सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या आंब्याच्या रोपांची नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ.डॉ.सुधीर तांबे यांनी पहाणी केली. यावेळी प्रामुख्याने श्री.जितीन साठे (विभागीय अधिकारी BAIF नाशिक), डॉ. प्रशांत नाईकवाडी (चेअरमन रोमिफ इंडिया), जयहिंद कृषी विभाग प्रमुख डॉ.अभय जोंधळे, अकोले तालुका कृषी अधिकारी श्री.गोसावी साहेब, संगमनेर तालुका कृषी अधिकारी श्री. शेंडे साहेब, मा. श्री. विक्रम नवले, श्री.भाऊमामा खरात, श्री. तुषार गायकर, मंडळ कृषी अधिकारी श्री. साबळे साहेब, श्री.जोर्वेकर साहेब उपस्थित होते. #jaihindpeoplesmovement #जयहिंद_लोकचळवळ