जयहिंद लोकचळवळ व सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालय आयोजित “”संविधान प्रचारक कार्यशाळा”” आज प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी प्रामुख्याने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिनानाथ पाटील, माजी प्राचार्य आर.के.दातीर, प्राचार्य एम. वाय. दिघे, डॉ.हेमलता राठोड, प्रा.संतोष सुर्वे, प्रा.डॉ.शोभा राहणे, प्रा.कांचन रुपटक्के, प्रा.जोरवर सर, प्रा.घायवट सर, प्रा.गणेश गुंजाळ सर, संविधान प्रचारक कार्यशाळेचे समन्वयक संदीप आखाडे, नागेश जाधव, कोमल दुर्गुडे आदिंसह प्रशिक्षणासाठी आलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. #JaihindPeoplesMovement #जयहिंद_लोकचळवळ #SamidhanPracharak