महात्मा गांधींनी भारतीय समाजाला जीवन मूल्ये, नीतिमूल्ये व राष्ट्रीय मूल्ये शिकवली. छिन्न - विच्छिन्न अवस्थेत असलेल्या समाजाला एकसंघ राष्ट्रपण दिले. सत्य व अहिंसेचा एक नवा क्रांतिकारी मार्ग दाखविला. संपूर्ण जगभर परस्परांविषयी द्वेषाची भावना वाढत चाललेली आहे.
JAI HIND LOK CHALWAL
Navin Akole Road, Sangamner, Ahmednagar, Maharashtra 422605
+91 88888 88888
[email protected]